Product Details

NEUVOSTORK / न्युवोस्टोर्क

The effective phosphorus-soluble bacteria contained in NEUVOSTORK are applied to the crop from the soil, decomposing the degraded form of phosphorus in the soil and making it available to the crop. It converts phosphates into soluble phosphates, thereby reducing dependence on chemical fertilizers. NEUVOSTORK helps in the formation of adenosine triphosphate (ATP), resulting in increased crop yields. Phosphorus is very useful for crop food production, inducing flowering and root growth.

न्युवोस्टोर्क मध्ये असलेले प्रभावशाली स्फुरद विरघळणारं जिवाणू जमिनीतून दिल्यास, अविघटीत स्वरूपातील स्फुरदाचे विघटन करून पिकांना उपलब्ध करून देते. हे कमी आण्विक वजन असलेले सेंद्रिय आम्ल सोडते, ज्यामुळे अविद्राव्य फॉस्फेट विद्राव्य फॉस्फेटमध्ये रूपांतरित होते, परिणामी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते.

NEXPO / नेक्सपो

NEXPO is an effective product containing phosphorus-solubilizing fungus. The use of NEXPO increases phosphorus bioavailability, enhances flower count, fruit setting, and promotes root growth. The fungi in NEXPO play a key role in dissolving insoluble phosphorus in the soil, making it available to crops.

नेक्सपो हे स्फुरद विरघळविणाऱ्या बुरशीचा समावेश असलेले प्रभावी उत्पादन आहे. याच्या वापराने स्फुरदची जैव उपलब्धता वाढते, फुलांची संख्या वाढते आणि फळांची सेटिंग सुधारते.

POLLARD / पोलार्ड

POLLARD enhances the availability of Zinc, Sulfur, and Ferrous to crops. It improves leaf greenness and boosts crop immunity. The use of POLLARD in early crop stages is highly beneficial. It also aids in converting sulfur into sulfate and transforming insoluble zinc compounds into usable forms.

पोलार्ड च्या वापराने झिंक, सल्फर आणि फेरसची उपलब्धता वाढते. जमिनीतील सल्फर सल्फेट स्वरूपात रूपांतरित करण्यास मदत होते आणि पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

K-SEDATE / के -सिडेट

K-SEDATE contains potassium-mobilizing bacteria. The availability of potassium in soil depends on microorganism activity and soil moisture. The use of K-SEDATE enhances bacterial count, increases fruit size, and boosts sugar and pulp content, leading to better yield. It also improves crop disease resistance and stress tolerance.

के -सिडेट मध्ये पालाश प्रवाहित करणारे जिवाणू आहेत. याच्या वापराने पिकांना भरपूर पालाश मिळतो आणि फळांची गुणवत्ता सुधारते. तसेच, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेस मदत होते आणि पिकांची तणाव सहनशक्ती वाढते.

NEUVORRHIZA / न्युवोरायझा

NEUVORRHIZA is a product of Mycorrhiza that lives on the roots of the crop. It produces a kind of crust on the roots, protecting them from harmful microorganisms. This fungus helps crops absorb more water and nutrients, enhances soil properties, and promotes the growth of hormones like cytokinins and gibberellins. It plays a crucial role in plant water management and helps crops withstand drought, extreme cold, and disease stress.

न्युवोरायझा हे पिकांच्या मुळांवर सहयोग करून राहणाऱ्या मायकोरायझाचे उत्पादन आहे. याच्या वापराने मुळांवर कवच तयार होऊन त्यांचे संरक्षण होते. हे पाणी व अन्नद्रव्य शोषण वाढवते, मातीचे गुणधर्म सुधारते आणि संप्रेरकांची वाढ घडवते. दुष्काळ, थंडी आणि रोगामुळे होणारा तणाव कमी करण्यास मदत करते.

LASCAR / लास्कर

LASCAR contains microorganisms that help control nematodes. It is a mixture of Trichoderma harjianum and Pacilomyces lilacinus fungi. It improves root health and attacks nematodes at different life stages, including eggs and juvenile phases. LASCAR is environmentally friendly and highly beneficial for organic farming.

लास्कर मध्ये सूत्रकृमी नियंत्रणासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. यात ट्रायकोडर्मा हार्जियानाम आणि पॅसिलोमायसिस लिलासिनास या बुरशींचे मिश्रण आहे. हे मुळांची आरोग्य सुधारते आणि सूत्रकृमींच्या विविध अवस्थांवर कार्य करते. पर्यावरणपूरक आणि सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त आहे.

NEXTOL / नेक्सटॉल

NEXTOL is a highly effective organic decomposer containing various microorganisms. It accelerates the decomposition of organic matter, enhancing nitrogen, phosphorus, potassium, and organic carbon breakdown. NEXTOL improves soil fertility, water retention, and permeability. Compost is ready in about 40-45 days with proper usage.

नेक्सटॉल हे प्रभावी जैविक विघटन करणारे उत्पादन आहे. हे नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे विघटन करून सेंद्रिय खत तयार करते. नेक्सटॉल वापरल्याने मातीची सुपीकता वाढते आणि पाणी धारण करण्याची क्षमता सुधारते. योग्य वापर केल्यास ४०-४५ दिवसांत कंपोस्ट तयार होते.

NEUVO TRC / न्युवो टीआरसी

NEUVO TRC is a Trichoderma viride fungus that combats soil-borne fungi such as Fusarium, Rhizoctonia, and Pythium. It prevents root rot, improves soil health, and boosts plant disease resistance. NEUVO TRC also aids in plant growth by supplying essential nutrients like nitrogen, phosphorus, calcium, and iron.

न्युवो टीआरसी हे ट्रायकोडर्मा व्हिरिडी बुरशी असून जमिनीत वाढणाऱ्या फुजेरियम, रायझोकटोनिया व पिथियम यांचा नाश करते. हे मुळांची कुज आणि मर रोग टाळते, तसेच आवश्यक पोषकतत्वांचा पुरवठा करून पिकाच्या वाढीस मदत करते.

NEUVO MBV / न्यूवो एमबीव्ही

NEUVO MBV is a natural pesticide made up of fungi species such as Metarhizium anisoplia, Beauveria bassiana, and Verticillium lecani. It effectively controls insects like mealybugs, thrips, aphids, hoppers, whiteflies, mites, rootbugs, ants, and white grubs. It works best in an integrated pest management program without harming beneficial insects or leaving residues in crops.

न्यूवो एमबीव्ही हे एक नैसर्गिक कीटकनाशक आहे. हे मेटारायझिजीयम ऍनिसोपलीय, बयुरिया बॅसियाना, आणि व्हेर्टिसिलिअम लेकेणी या बुरशीच्या प्रजातींनी बनले आहे. हे मिलीबग्स, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, कोळी, रूट बग्स, मुंग्या, आणि व्हाईट ग्रब्स यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळवते.

Alta NPK / अल्टा एनपीके

Alta NPK is a concentrated blend of nitrogen, phosphorus, and potash bacteria. It enhances nutrient availability in the soil, boosts crop yield, and improves plant resistance to environmental stress.

अल्टा एनपीके हे नायट्रोजन, फॉस्फोरस आणि पोटॅश जिवाणूंचे मिश्रण आहे. याच्या वापराने मातीतील पोषक घटकांची उपलब्धता वाढते आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेत सुधारणा होते.

NEUVOFER / न्युवोफर

NEUVOFER increases the availability of iron and sulfur to crops, enhances plant immunity, and supports soil productivity.

न्युवोफर हे पिकांना आवश्यक असलेल्या लोह आणि सल्फरच्या उपलब्धतेत वाढ करून त्यांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते आणि मातीची उत्पादकता वाढवते.

SUTLER / सट्लर

SUTLER is a microbial probiotic product that prevents harmful bacterial infections and enhances plant growth. It is effective against fungal and bacterial diseases in crops.

सट्लर हे सूक्ष्मजीवयुक्त प्रोबायोटिक उत्पादन आहे जे हानिकारक जिवाणूंना नष्ट करते आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करते.

NEUVOMERCER / न्युवोमर्सर

NEUVOMERCER is an effective product based on Pseudomonas fluorescence. It is used for controlling Phytophthora, Pythium, Botrytis, Fusarium, Anthracnose, Rhizoctonia, Verticillium, etc. Many harmful fungi and bacteria can be controlled with the use of NEUVOMERCER. It helps crops absorb phosphorus and potassium while compensating for iron deficiency. It is best used before disease onset or when symptoms appear. Pseudomonas fluorescence multiplies in the soil rhizosphere, secreting plant growth substances that enhance vigor and inhibit harmful pathogens. NEUVOMERCER is effective for integrated disease management and can be used for seed treatment, soil application, and spraying. It is environmentally safe and highly beneficial for organic farming.

सुडोमोनास फ्लुरोसन्स वर आधारित न्युवोमर्सर हे एक प्रभावी उत्पादन आहे. फायटोप्थोरा, पिथियम, बोट्रायटिस, फुजेरियम, अंथ्रॅग्नोज, रायझोक्टोनिया, व्हर्टिसिलियम इत्यादींच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. याच्या वापराने पिकाचे स्फुरद व पोटॅश ग्रहण होण्यास मदत होते आणि लोहाची कमतरता भरून निघते. हे उत्पादन रोग येण्यापूर्वी किंवा लक्षणे दिसल्यानंतर वापरणे योग्य आहे. पर्यावरणास हानिकारक नाही आणि सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

NEUVTEK KIT / न्युवोटेक किट

Neuvotek Kit contains six different products:

  1. Sutler (Bacillus Subtilis)
  2. Neuvomercer (Pseudomonas)
  3. Neuvo TRC (Trichoderma)
  4. Alta NPK (Consortia of Nitrogen, Phosphorous & Potash bacteria)
  5. Neuvorrhiza (Mycorrhiza)
  6. Lascar (Paecilomyces)
This kit effectively controls damping-off in crops like tomatoes, chilies, brinjal, onions, garlic, turmeric, and horticulture crops like pomegranates and bananas. It enhances root growth, shoot growth, and flower induction. It is environmentally friendly and safe for plants.

Application

  • Use Neuvotek Kit by drip or drenching.
  • Use one Neuvotek Kit for one acre.
  • Use Neuvotek Kit within 2 to 3 days of transplanting.
  • Repeat the application one month after transplanting.

न्युवोटेक किटमध्ये खालीलप्रमाणे ६ वेगवेगळे उत्पादने समाविष्ट केलेले आहे -

  1. १. सटलर (बॅसिलस सबटिलस )
  2. २. न्युवोमर्सर (सुडोमोनास )
  3. ३. न्युवो टिआरसी (ट्रायकॊडर्मा )
  4. ४. अल्टा एन पी के (नायट्रोजन , फॉस्फरस आणि पोटॅश बॅक्टरीयांचा एकत्र सहवास)
  5. ५. न्युवोऱ्हायझा (मायक्रोऱ्हायझा )
  6. ६. लास्कर (पॅसिलोमायसिस )
न्युवोटेक किट ही सर्व पिकांमध्ये जसे टोमाटो, ढोबळी मिरची, तिखट मिरची, वांगी, कांदा, लसूण, आले, हळद, दुधी, कारले, दोडका, गिलके, फळवर्गीय पिकांमध्ये जसे डाळिंब, केळी, इ. सारख्या पिकांमध्ये येणारा मर रोग (डंपिंग ऑफ) च्या नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहे न्युवोटेक किटमध्ये सूक्ष्म जिवाणू हे अनेक पिकांच्या पिकांच्या मररोगावर (डंपिंग ऑफ ) अत्यंत रामबाण उपाय म्हणून कार्य करतात. न्युवोटेक किटच्या वापराने पिकांमध्ये नविन फुलधारणा, मुळांची वाढ, शाखीय वाढ, शेंडावाढ इ. गोष्टींमध्ये फरक झालेला आढळतो. न्युवोटेक किट हि एक परिपूर्ण जैविक कीट असल्याने वातावरणास अनुकूल आणि वनस्पतींसाठी सुरक्षित आहे.

Neuvo M – (Metarhizium Anisopliae) / न्यूवो- एम (मेटारायझिम अनिसोपलीय)

Neuvo-M (Metarhizium Anisopliae) acts as a biological control for insect pests. It colonizes the host insect body, ultimately killing it. It is effective against weevils, termites, mealybugs, aphids, white grubs, beetles, caterpillars, etc.
Application:

  • Spray: 1ml per liter of water
  • Soil: 200ml per acre

न्यूवो- एम (मेटारायझिम अनिसोपलीय) कीटकांच्या शरीरावर वसाहत करून त्यांना नष्ट करते. मूलमंग, वाळवी, पिठ्या ढेकूण, मावा, अंडी पिल्लू, अळी, मुंगेश, सुरवंट, यांसारख्या कीटकांवर प्रभावी आहे.

Neuvo B / न्युवो बी

Beauveria Basssiana cmidia penetrates the insect's skin and layers using enzymes. Once it enters the insect, it grows and releases toxins called Beauvericin and Osporin, which impact the insect's immunity. A fungal infection spreads throughout the body, causing restlessness, reduced feeding ability, and loss of coordination before succumbing to infection. Neuvo-B provides effective control against Thrips, Aphids, Whitefly, Hairy Caterpillar, Helicoverpa, and Spodoptera.

न्युवो बी वापरल्याने फुलकिडे, मावा, पंढरीमाशी, केसाळ अळी, खवलेपंखी, पोखरणारी अळी, आराधबकदार अळी नाही होत.

Neuvo-V / न्यूवो- व्ही

Neuvo-V contains Verticillium lecanii, a fungus that produces insecticidal toxins such as bassionalide and dipicolinic acid, which infect and cause mortality in aphids, whiteflies, and scale insects. When spores come in contact with the insect's skin, they spread throughout the body, depleting nutrients and killing the insect within two to three days. Neuvo-V is effective against all soft-bodied sucking insects like thrips, mites, mealybugs, aphids, jassids, hoppers, scales, and whiteflies.

Application:

  • For spray: Use 1 gm per liter of water.
  • For soil: Use 200 gm per acre by drip or drenching.

न्यूवो- व्ही हि एक व्हर्टिसीलियम लेकानी नावाची जैविक बुरशी आहे. हि बुरशी बेसिनलाइड आणि डिपीकोलीनीक सारखे विष तयार करते, जे मावा, पंढरीमाशी, स्केल कीटक यांना संक्रमित करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते.

Wriggle / रिगल

Wriggle is a microbial fertilizer containing Azotobacter sp. (2x109 cfu/g). It converts atmospheric nitrogen into ammonia, which is utilized by plants. Azotobacter is an aerobic, free-living soil microorganism that plays a crucial role in nitrogen fixation, releasing nitrogen in the form of ammonium ions into the soil. Additionally, it synthesizes plant growth hormones like auxins, stimulating plant growth and seed germination.

Application:

  • For soil/drip: Use 200 gm per acre.
  • For seed treatment: Use 200 gm for 50-100 kg seeds.

रिगल मधील अझटोबॅक्टर वातावरणातील नायट्रोजनचे अमोनियामध्ये रूपांतर करतो, ज्याचा वनस्पतींना पोषण म्हणून उपयोग होतो. तसेच, हे जैविकदृष्ट्या सक्रिय पदार्थ तयार करून वनस्पतींच्या वाढीस मदत करते.

Neuvorrhiza Granules / न्युव्होऱ्हायझा ग्रॅन्युअल्स

For Crop duration 3 to 6 months: Crops like Vegetables, Onion, Cucumber, Spices, Maize, Sugarbeet, Paddy, Wheat, etc. use 10 kg/acre.

For Crop duration 8 to 12 months: Crops like Grapes, Banana, Pomegranate, Cotton, Papaya, Ginger, Turmeric, Sugarcane, Potato, Sweet Potato, etc. use 10 kg/acre at the time of transplanting and 10 kg/acre after 6 months from transplanting (Total Dose 20 kg/acre).

For Floriculture: Use 10 kg/acre at the time of transplanting and 10 kg/acre after 6 months from transplanting (Total Dose 20 kg/acre).

न्युव्होऱ्हायझा ग्रॅन्युअल्स - हे एक मायकोऱ्हायझल ग्रॅन्युअल्स असून त्यामध्ये सिविड, हयुमिक व अमिनो इ. सेंद्रीय घटकांचे दाणेदार स्वरूपातील सेंद्रीय भूसंवर्धक आहे.
न्युव्होऱ्हायझा ग्रॅन्युअल्स हे सर्वप्रकारच्या भाजीपाला, पिके, वेलवर्गीय पिके, फळवर्गीय पिके, तेलवर्गीय पिके इ. पिकांचा दर्जा, गुणवत्ता व उत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी उपयुक्त आहे.

फायदे

  • न्युव्होऱ्हायझा ग्रॅन्युअल्स हे उत्पादन दाणेदार स्वरुपात असल्याने कोणत्याही पिकास जमिनीतून देतांना जमिनीवर पसरवून किंवा ड्रिपमधून देता येते.
  • शेणखतासोबत एकरूप करून जमिनीवर पसरविण्यास सोपे जाते.
  • हे ग्रॅन्युअल्स वापरल्याने पिकांच्या मुळांची संख्या वाढून मुळांद्वारे अन्नद्रव्ये शोषून घेण्यास मदत होते. त्यामुळे पिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
  • न्युव्होऱ्हायझा ग्रॅन्युअल्स पिकाच्या लागवडीच्या सुरवातीलाच वापरल्याने पिकाच्या सुरवातीच्या शाखीय वाढीपासूनच योग्य गतीने पिकाला चालना मिळते.

वापर

पेरणीच्या किंवा लागवडीच्या काळात शेणखत, सेंद्रीय खत अथवा रासायनिक खताबरोबर एकरूप मिश्रण करून जमिनीच्या पृष्ठभागावर पसरविणे.